
आमच्याबद्दल थोडक्यात: स्माईल डेंटल क्लिनिक
स्माईल डेंटल क्लिनिकची स्थापना सन २००७ मध्ये समर्थ नगर, उस्मानाबाद येथे झाली आहे. सुरुवातीपासूनच स्माईल डेंटल क्लिनिक हे दातांच्या उपचारासाठी उस्मानाबाद शहर परिसरासाठी प्रगत दंत उप्चारासाठीचे एक विश्वसनीय केंद्र राहिले आहे.
सर्व प्रकारचे दातांचे उपचार एका छताखाली उपलब्ध झाल्यामुळे दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. दातांचे छोटेसे दुखणे असो किंवा दातांसंबंधी शस्त्रक्रिया असोत; आम्ही सर्वोत्तम सेवा देत सर्व रुग्णांना वेदानमुक्त करण्या बरोबरच त्यांना त्यांच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मदत केली आहे. असा आमचा पूर्ण विश्वास आहे…..