
सर्व प्रकारचे दातांचे उपचार एका छताखाली उपलब्ध झाल्यामुळे दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. दातांचे छोटेसे दुखणे असो किंवा दातांसंबंधी शस्त्रक्रिया असोत; आम्ही सर्वोत्तम सेवा देत सर्व रुग्णांना वेदानमुक्त करण्या बरोबरच त्यांना त्यांच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मदत केली आहे. असा आमचा पूर्ण विश्वास आहे…..
Smile Dental Clinic is one of the well equipped dental clinic in Dharashiv / Osmanabad providing advanced dental care service to the community since more than 17 years.

BDS Dental Surgeon
LLB
रक्तस्त्राव, सूज किंवा वास येणे — याकडे दुर्लक्ष करू नका.
कोणत्या परिस्थितीत दात काढणे हाच योग्य उपचार असतो.
अनुभवी दंतचिकित्सकांकडून तपासणी आणि उपचार. आपल्या दंतआरोग्यासाठी आजच भेट ठरवा.
आमच्याशी संपर्क साधा →