
Tooth Extraction may be the only option your dentist may suggest to you for specific tooth/teeth. Dentist usually prefer to save the natural tooth whenever possible; but certain conditions may not favor this.
साधारणतः दातांची कोणतेही समस्या उद्भवली की तेंव्हाच आपल्याला दातांच्या डॉक्टरची आठवण येते. दातांचा दवाखाना आणि दुखणाऱ्या दातांचा इलाज म्हणजे फक्त दात काढून टाकणे असा सर्व परिचित समज आपल्याला दिसतो. आपला दात काढून टाकणे हे नक्कीच कोणालाही आवडणारे किंवा भूषावह नाही. दात काढून टाकणे म्हणजे नक्कीच अतिशय वेदनादायक आणि जीवास घोर अशी प्रक्रिया असल्याचा आपल्या समाजामध्ये धारणा आहे. एक दातांचा डॉक्टर म्हणून या गोष्टीला पूर्णपणे नाकारतो असे मी म्हणणार नाही. दात काढण्याबाबत आपल्या कानावर कोणत्या बरोबर किंवा चुकीच्या गोष्टी आल्या असतील त्यापेक्षादात काढण्याची वेळ का येते या विषयाचा आपण थोडक्यात उवापोह करणार आहोत.

दाढ हे आपल्या खाण्याच्या आणि बोलण्याच्या क्रियेसाठी अत्यंत महत्वाचे असतात. पण कधी कधी एखादा दात इतका खराब होतो किंवा एखादी समस्या इतकी बढते की तो काढून टाकणे हाच सर्वोत्तम मार्ग असतो.
आपल्या दाढाला काढून टाकण्याची गरज का पडू शकते यावर नजर टाकुया:
प्रत्येक रुग्णाच्या दातांच्या परिस्थितीनुसार उपचाराचे नियोजन वेगवेगळे असू शकते. प्रत्येक उपचाराचे फायदे तोटे आणि दातांच्या उपचारांचा खर्च या सर्व बाबींचा विचार करून आपले दातांचे डॉक्टर आपल्याला विविध पर्याय सुचवू शकतात. अक्कल दाढ काढण्याचा खर्च हा इतर सोपा दात काढण्यापेक्ष्या जास्त असतो, तसेच एखादा जास्त किडलेला दात वाचवण्यासाठी रूट कॅनल ट्रीटमेंट खर्च करण्यापेक्षा तो दात काढणे जास्त फायदेशीर असू शकते.
Considering the advantages, disadvantages, and cost of each treatment, your dentist can suggest various options. Wisdom tooth extraction can be more expensive than extracting a simple tooth. Additionally, removing a heavily decayed tooth might be more cost-effective than undergoing root canal treatment to save it.
डॉ. श्रीकांत कवठेकर यांना दात काढणे आणि ऑपरेशन करून अक्कल दाढ काढण्याचा १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. स्माईल डेंटल क्लिनिक धाराशिव येथे आपण वेदनारहित दातांचे उपचार करून घेवू शकता.
Dr. Shrikant Kawathekar your Dentist in Osmanabad / Dharashiv is having experience of more than 15 years in various types of dental extraction procedures including simple dental extractions and surgical extraction of third molar teeth.