सर्व प्रकारचे दातांचे उपचार एका छताखाली उपलब्ध झाल्यामुळे दातांच्या समस्या असणाऱ्या रुग्णासाठी योग्य सुविधा उपलब्ध झाली आहे. दातांचे छोटेसे दुखणे असो किंवा दातांसंबंधी शस्त्रक्रिया असोत; आम्ही सर्वोत्तम सेवा देत सर्व रुग्णांना वेदानमुक्त करण्या बरोबरच त्यांना त्यांच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मदत केली आहे. असा आमचा पूर्ण विश्वास आहे…..
Smile Dental Clinic is one of the well equipped dental clinic in Dharashiv / Osmanabad providing advanced dental care service to the community since more than 17 years. Root Canal Treatment & Dental Implant is core of the dental practice.
Dental Treatments available under one roof in Dharashiv: Dental Implants, Dental Bridge, Dental Surgeries including Simple Tooth Extraction and Complex Third Molar Surgeries, Digital Dental X-Ray, Advanced Root Canal Treatment, Dental Caries Management.
जागतिक मौखिक आरोग्य दिन: सुंदर हास्याचे आणि निरोगी जीवनाचे रहस्य दरवर्षी २० मार्च रोजी ‘जागतिक मौखिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना त्यांच्या तोंडाच्या आरोग्याचे महत्त्व आणि काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. निरोगी दात आणि हिरड्या हे केवळ आकर्षक हास्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहेत. Every year on March…
मुलांचे दात हे त्यांच्या संपूर्ण आयुष्य स्वस्थ आणि आनंदी जीवन जगण्याची अत्यंत महत्वाची गोष्ट आहेत. लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, बालपणात तोंडाच्या आरोग्याची जी पायाभूत तयारी होते तीच पुढच्या आयुष्यात दात आणि तोंडाच्या आरोग्याची दिशा ठरवते. दुर्दैवाने, अनेक पालक मुलांच्या दातांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे भविष्यात गंभीर दंत समस्या उद्भवू शकतात. पण चिंता…
डेंटल एक्स-रे Dental X-Ray चे महत्व आपल्या दात आणि तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपण नियमित ब्रशिंग आणि फ्लॉसिंग करतोच; पण दंत चिकित्सक / डेंटीस्ट तपासणी दरम्यान दंत एक्स-रे (X-Ray) काढण्याची शिफारस केली तर काय करायचे? काही लोकांना दंत एक्स-रे म्हणजे वेदना यांची भीती वाटते. पण सत्य हे आहे की, दंत एक्स-रे हे…