दातांच्या उपचारांचा खर्च व तपासणी फीस – धाराशिव (Dental Treatment Fees)

स्माईल डेंटल क्लिनिकमध्ये, डॉ. श्रीकांत कवठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या १७ वर्षांहून अधिक काळ धाराशिव (उस्मानाबाद) मध्ये प्रगत आणि वेदनारहित दंत चिकित्सा उपलब्ध आहे. लहान मुलांच्या दातांच्या उपचारांपासून ते अत्याधुनिक रूट कॅनल आणि डेंटल इम्प्लांटपर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली दिल्या जातात. खालील तक्त्यामध्ये सामान्य उपचारांच्या खर्चाचा अंदाज दिला आहे. अधिक माहितीसाठी किंवा तुमच्या विशिष्ट समस्येसाठी, कृपया क्लिनिकशी संपर्क साधा.

Smile Dental Clinic offers comprehensive dental care services for all age group. Dental services include wide range of treatment modalities ranging form Preventive Dental Care Services to Advance Full Mouth Rehabilitation. Treatment care expenses varies according to the scale of treatment service rendered. We offer comprehensive session of consultation for patients who need more than one type of dental services. Kindly reach out to us for more details about Fees & Treatment Expenses. Also note treatment form or treatment plan varies from patient to patient & treatment type, duration, fees may change for every individual as per the need of time. Following details for for reference purpose only; actual charges may be different.


प्रमुख दंत उपचार आणि संभाव्य खर्च
(Dental Treatment Charges)

CategoryTreatment (English)उपचार (Marathi)Starting Fees (₹)
Consultation & PreventiveConsultation Feesतपासणी फीस200
Dental Scalingदात स्वच्छ करणे1,500
Dental Bleachingदात पांढरे करणे3,500
Digital Dental X-Rayदातांचा एक्स-रे500
Extractions & SurgeriesTooth Extraction (Simple)दात काढणे500
Tooth Extraction (Complex)दात काढणे (अवघड प्रकार)1,000
Third Molar Extractionअक्कल दाढ काढणे1,500
Third Molar (Surgical)शस्त्रक्रिया करून अक्कल दाढ काढणे4,500
Advanced & RestorativeRoot Canal Treatmentरूट कॅनाल ट्रीटमेंट4,500
Fix Cap/Crown (Metal)फिक्स दात (मेटल प्रकार)3,500
Fix Cap/Crown (PFM)फिक्स दात (PFM सिरामिक)4,500
Complete Denturesदातांची संपूर्ण कावळी15,000
Dental Implantइम्प्लांट पद्धतीचा दात30,500

*महत्वाची सूचना: वरील माहिती हि फक्त सामान्य भाषेत संभाव्य उपचार खर्चाचा अंदाज यावा या करिता सोप्या भाषेत दिलेली आहे त्यामुळे हि माहिती शास्त्रीय दृष्टया संपूर्ण बरोबर असेल असे नाही. तसेच वरील उल्लेखित खर्च हा त्या उपचाराचा कमीत कमी खर्च आहे. प्रत्यक्ष कोणत्याही उपचाराचा खर्च प्रत्येक व्यक्ती नुसार बदलू शकतो.


नेहमी विचारले जाणारे प्रश्न
(Frequently Asked Questions)

प्रश्न: धाराशिव मधील स्माईल डेंटल क्लिनिकमध्ये तपासणी फी (Consultation Fee) किती आहे?

उत्तर: स्माईल डेंटल क्लिनिकमध्ये प्राथमिक दंत तपासणी आणि सल्ला फी रु. २०० आहे.

प्रश्न: रूट कॅनल उपचाराचा खर्च कशावर अवलंबून असतो?

उत्तर: रूट कॅनल उपचाराचा खर्च दाताची स्थिती आणि लागणाऱ्या सिटिंग्सनुसार बदलतो. क्लिनिकमध्ये रूट कॅनल उपचाराची सुरुवात रु. ४,५०० पासून होते.

प्रश्न: उपचाराची वेळ आणि अपॉइंटमेंट कशी घ्यावी?

उत्तर: क्लिनिक सोमवार ते शनिवार स. १० ते दु. १ आणि दु. ३ ते सायं. ६ या वेळेत सुरू असते. आपण 02472-222155 किंवा 9420535263 वर संपर्क साधू शकता.